लाइव न्यूज़
Add new comment
बीड जिल्ह्यात आज 196 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 196 पॉझिटिव्ह
बीड, (प्रतिनिधी):- बीड जिल्हा प्रशासनाला आज शुक्रवार दि.25 सप्टेंबर रोजी 1111 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 196 पॉझिटिव्ह तर 915 निगेटिव्ह आले आहेत. बीड तालुक्यात 39, अंबाजोगाई 25, आष्टी 40, धारूर 12, गेवराई 09, केज 13, माजलगाव 08, परळी 21, पाटोदा 09, शिरूर 12 आणि वडवणी तालुक्यात 8 रूग्ण आढळून आले आहे.
