Add new comment

बीड जिल्ह्यात आज 194 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 194 पॉझिटिव्ह

बीड, (प्रतिनिधी):- बीड जिल्हा प्रशासनाला आज गुरूवार दि.24 सप्टेंबर रोजी 994 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 194 पॉझिटिव्ह तर 800 निगेटिव्ह आले आहेत. बीड तालुक्यात 37, अंबाजोगाई 27, आष्टी 26, धारूर 9, गेवराई 13, केज 15, माजलगाव 9, परळी 31, पाटोदा 10, शिरूर 8 आणि वडवणी तालुक्यात 9 रूग्ण आढळून आले आहे.

 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.