Add new comment

बीड जिल्ह्यात आज 146 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 146 पॉझिटिव्ह 

बीड दि. 22 ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील स्वॅब अहवाल आज मंगळवार दि.22 सप्टेंबर रोजी दुपारी प्राप्त झाले आहेत. एकूण 1152 पैकी 146 पॉझिटिव्ह अहवाल तर 1006 निगेटिव्ह आले आहेत. बीड तालुक्यातील 30, अंबाजोगाई 32, आष्टी 11 , धारूर 10, गेवराई 13, केज 14, माजलगाव 11, परळी 9, पाटोदा 6, शिरूर 6 तर वडवणी तालुक्यातील 6 रुग्ण आढळले आहेत. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.