लाइव न्यूज़
Add new comment
बीड जिल्ह्यात आज १५९ पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज १५९ पॉझिटिव्ह
बीड (प्रतिनिधी);- जिल्हा प्रशासनाला आज रविवार दि.२० सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या १०७९ अहवालात १५९ रूग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. तर ९२० निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांमद्ये बीड तालुक्यातील ४३, अंबाजोगाई २३, आष्टी १०, धारूर ११,गेवराई ८, केज १९, माजलगाव १६, परळी १८, पाटोदा ३, शिरूर २ तर वडवणी तालुक्यात ६ रूग्ण आढळुन आले आहेत.
