Add new comment

बीड जिल्ह्यात आज 303 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 303  पॉझिटिव्ह 

बीड दि.17 ( सिटीझन )  जिल्ह्यात आज गुरुवारी एकूण 303  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. विविध रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेल्या स्वॅबचे अहवाल आज गुरुवारी  दि.17 सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. 3348 अहवालापैकी 303 पॉझिटिव्ह तर 3045 निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बीड तालुक्यातील 57 , अंबाजोगाई  20 ,  आष्टी 15 ,  परळी 20, पाटोदा 61  , वडवणी 15 ,  धारूर  51 ,   गेवराई 17  , शिरूर 11,  माजलगाव 12 ,   केज  तालुक्यातील 24 असे 303 एकूण  रुग्ण आढळले आहेत. 
◆ आजचे अहवाल खालील प्रमाणे ◆

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.