Add new comment

बीड जिल्ह्यात आज 342 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 342  पॉझिटिव्ह 

बीड दि.16 ( सिटीझन )  जिल्ह्यात आज बुधवारी  एकूण  342 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. विविध रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेल्या स्वॅब आणि मंगळवारी झालेल्या अँटिजेंन टेस्टचे अहवाल आज बुधवारी  दि.15 सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. 5092 अहवालापैकी 342 पॉझिटिव्ह तर 4750 निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बीड तालुक्यातील 41  , अंबाजोगाई  34  ,  आष्टी 17 ,  परळी 27  , पाटोदा 23  , वडवणी 35  ,  धारूर 33 ,   गेवराई 39  , शिरूर 56  ,  माजलगाव 13,   केज  तालुक्यातील  24  असे 342 एकूण  रुग्ण आढळले आहेत. दरम्यान मंगळवारी झालेल्या अँटिजेन टेस्टमधील 176 पॉझिटिव्ह रुगणाचा यात समावेश असल्याचे प्रशासनाने सांगितले.  
◆ आजचे अहवाल खालील प्रमाणे ◆
 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.