Add new comment

बीड जिल्ह्यात आज 17 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 17 पॉझिटिव्ह 

बीड दि.8 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज बुधवारी 262 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीडमधील सर्वाधिक 96 स्वॅबसह अन्य रुग्णालयातील स्वॅबचा  समावेश होता. एकूण 263 पैकी 17 पॉझिटिव्ह आले आहेत. 238 रिपोर्ट निगेटिव्ह तर 7अनिर्णित आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णाचा आकडा वाढू लागला आहे. 

*कोविड-19*  *08/जुलै/2020*
*आज 17 पॉझिटिव्ह*
*आजचे स्वॅब - 262*
*निगेटिव्ह - 238*
*अनिर्णित - 07*
बीड तालुका - 06
अंबाजोगाई - 03
परळी - 06
गेवराई - 02
*(सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल)*

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.