Add new comment

बीड जिल्ह्याचे टेन्शन वाढले ; आज 13 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्याचे टेन्शन वाढले, आज13 पॉझिटिव्ह 

बीड दि.7 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज मंगळवारी 288 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीडमधील सर्वाधिक 106 स्वॅबसह  , परळी, माजलगाव, आष्टी, गेवराई , केज आणि अंबाजोगाई येथील स्वॅबचा  समावेश होता. एकूण 288  पैकी 13 पॉझिटिव्ह आले आहेत.  273 रिपोर्ट निगेटिव्ह तर 2  अनिर्णित आहेत. आतापर्यंत एका दिवसाचा पॉझिटिव्हचा आकडा 9 पर्यंत होता मात्र आज हा आकडा 13 पर्यंत गेला आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत आहेत.

*कोविड-19 07/जुलै/2020*
*आज 13 पॉझिटिव्ह*
*आजचे स्वॅब - 288*
*निगेटिव्ह - 273*
*अनिर्णित - 02*
*02* देवीलिमगाव ता आष्टी - 04 वर्षीय पुरुष, 08 वर्षीय स्त्री
*03* -बीड शहर-63, 78 वर्षीय पुरुष , 60वर्षीय स्त्री
*05* -परळी शहर - 29, 20, 25 ,वर्षीय पुरुष,50,52 वर्षीय स्त्री
*03*- अंबाजोगाई-38, 22, 30 वर्षीय पुरुष

 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.