लाइव न्यूज़
Add new comment
बीड : दिलासा आजच्या 108 पैकी 107 निगेटिव्ह

बीड: दिलासा 108 पैकी 107 निगेटिव्ह
बीड दि.30 ( सिटीझन ) कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी आज मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 10, कोविड केअर सेंटरमधून 62 यासह एकूण 108 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यासर्व व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून 108 पैकी 107 निगेटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली असून 1 अनिर्णित असल्याचे सांगितले. दरम्यान आज एकही पॉझिटिव्ह न आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
*कोविड 19/बीड/ अपडेट /30/06/2020*
आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या-- 108*
*पॉजिटिव्ह अहवाल---00*
निगेटिव्ह अहवाल --- 107*
inclusive अहवाल ---- ०१*
