Add new comment

बीड : आजचे 11 रिपोर्ट निगेटिव्ह

बीड जिल्ह्याला तिसर्‍या दिवशीही दिलासा
11 पैकी 11 अहवाल निगेटिव्ह
बीड, (सिटीझन):- जिल्ह्यातील विविध रूग्णालयामधून आज 11 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. हे सर्व अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले असून 11 पैकी 11 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यातील स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याने दिलासा मिळू लागला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये एकही नविन रूग्णाची नोंद झालेली नाही.
 
*कोविड 19-बीड अपडेट - 25/जून/२०२०*
*आज पाठविलेले स्वॅब - 11*
*निगेटिव्ह अहवाल - 11*
*पॉजिटिव्ह अहवाल - 00*
 
 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.