Add new comment

बीड जिल्हयातून आज 46 व्यक्तींचे स्वॅब पाठविले

 

बीड दि.27  ( सिटीझन ) कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वब आज सकाळी 6.45 वाजता विलासराव देशमुख  शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय  व संशोधन लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर. बी. पवार यांनी दिली आहे. 
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

1)  जिल्हा सामान्य रुग्णालय 20
2)  स्वाा. रा. ती. ग्रा. वै .म. अंबाजोगाई      00
3)  उपजिल्हा रुग्णालय केज  09
4)  ग्रामीण रुग्णालय, आष्टी          02
5)  ग्रामीण रुग्णालय, माजलगाव    05
6)  उपजिल्हा रुग्णालय, गेवराई      03
7)  उपजिल्हारुग्णालय,  परळी      07

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.