Add new comment

शेतकर्‍याची आत्महत्या

बीड, (प्रतिनिधी):- नापिकी आणि कर्जबाजारीस कंटाळून चव्हाणवाडीतील एका शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली.
उत्तम नंदू चव्हाण (५५, रा.चव्हाणवाडी तांडा, ता.गेवराई) यांनी नापिकी व मराठवाडा ग्रामीण बँकेचे ७० हजारांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचणेतून राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता काल संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मावळली

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.