Add new comment

दुहेरी हत्याकांड प्रकरणातील टकलू तूपवाला पोलिसांच्या जाळ्यात

जामखेड, (प्रतिनिधी):-जामखेड दूहेरी हत्याकांडाचा कट रचलेल्या त्या तालिमचे मालक वादग्रस्त उल्हास माने उर्ङ्ग टकलू तुपवाला यास जामखेड पोलीसांनी  गजाआड केले.
जामखेड दुहेरी हत्याकांड मधील आरोपी उल्हास माने याला  पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार , पोलीस कर्मचारी  अल्ताङ्ग शेख, बढे , अमीन शेख यांच्या टिमने कर्जत तालुक्यातील एका शिवारात आज सकाळी ९.४५ वा पोलिस मित्राचे मदतीने ताब्यात घेतले आहे. जामखेड शहरातील विंचरणा नदीच्या पलिकडे त्याची एक तालिम असून तिथे गुंड पोसले जात असल्याची चर्चा आहे.उल्हास माने अहमदनगर येथील सेक्स स्कँडल मधील टकलू तूपवाला म्हणून विख्यात आरोपी आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.