Add new comment

वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून सायमा पठाण यांची नियुक्ती

बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परिक्षेत उत्तीर्ण होवून कोईमत्तर येथे १८ महिन्यांचे प्रशिक्षण पुर्ण करुन सायमा पठाण यांचीे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पाटोदा येथे पठाण यांची नियुक्ती झाली असुन एन.ए.काकडे यांच्या जागी त्यांनी पदभार स्विकारला आहे. या निवडीबद्दल विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, वन परिक्षेत्र अधिकारी दिवणे, गित्ते, फिरत्या पथकातील काकडे, मुंडे यांनी पठाण यांचे स्वागत केले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.