लाइव न्यूज़
Add new comment
सोनहिवर्यात हिंस्त्र प्राणी
Beed Citizen | Updated: March 24, 2018 - 2:29pm
परळी, (प्रतिनिधी):- तालुक्यातील सोनहिवरा येथील डोंगर परिसरात आज सकाळी हिंस्त्र प्राणी आढळून आला. ग्रामस्थांनी तहसिलदारांना माहिती दिल्यानंतर दुपारी उशिरा वन विभागाचे अधिकारी सोनहिवर्याकडे रवाना झाले आहेत. सदरील हिंस्त्र प्राण्याच्या वावरामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
सोनहिवरा येथील ग्रामस्थांना आज सकाळी तेथील डोंगर परिसरात हिंस्त्र प्राणी आढळला. ग्रामस्थांनी तहसिलदारांना माहिती दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी सोनहिवर्याकडे रवाना झाले आहे. सदरील हिंस्त्र प्राणी बिबट्या किंवा तडस असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.