Add new comment

यमपुरेंचा राजेशाही थाट; खोटा सर्व्हे करण्याचा घालत आहे घाट बीड स्वच्छ सर्व्हेक्षणाचा खोटा अहवाल शासनाला!

बीड (प्रतिनिधी) बीड शहरामध्ये विविध प्रभागामध्ये स्वच्छतेचा सर्व्हे करण्यासाठी प्रशासनाने काही व्यक्तींची नेमणुक केली आहे. पथकामध्ये फिरणारे यमपुरे नामक व्यक्ती आज शहरातील धानोरा रोड लगत असलेल्या भागामध्ये आले. बीड शहरातील स्वच्छतेचा सर्व्हे ते मोबाईल ऍपद्वारे करत होते. तुमच्या प्रभागामध्ये घंटा गाडी येते का? सार्वजनिक मुतार्‍या आहेत का? यासह विविध प्रश्‍नावली त्या मोबाईल ऍपमध्ये होती. व्यक्तीचे नाव तो किती वर्षापासून त्या प्रभागात राहतो. यासह विविध माहिती यमपुरे हे व्यक्तींना विचारत होते. मात्र डोअर टू डोअर घरी जावून सर्व्हे करण्याऐवजी ते एका ठिकाणाहून मोबाईलमध्ये माहिती भरत असल्याने आणि व्यक्तींना त्या प्रश्‍नावली

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.