Add new comment

ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळेंनी धरले नितीन गडकरींचे पाय

सोलापूर:(व्रतसेवा): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेले लक्ष्मण ढोबळे यांनी चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे चरणस्पर्श केल्याने खळबळ माजलीय.शरद पवार यांचे एकेकाळचे विश्वासू आणि मातंग समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मणराव ढोबळे हे गेल्या दोन वर्षापासून भाजपत येण्यासाठी इच्छुक आहेत.मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा भाजप प्रवेश थांबलाय. त्यामुळे भाजपत प्रवेश मिळावा यासाठी ढोबळे यांनी चक्क नितीन गडकरींचे पाय धरले.सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.