Add new comment

तलवड्यात पत्याच्या अड्यावर धाड ; नऊ जुगारीसह ; दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

बीड (प्रतिनीधी) अाज दुपारी तलवडा हद्दीत पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांच्या पथकाने एका ठिकाणी पत्याच्या अड्यावर धाड टाकुण अाठ जुगारी पकडले. त्यांच्या कडुन दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात अाला अाहे

पोलीस अधिक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली अाज दुपारी पथक प्रमुख पीएसअाय कैलास लहाने व त्यांच्या टिम ने तलवडा हद्दीत एका ठिकाणी पत्याच्या अड्यावर धाड टाकुण अाठ जुगारी अटक केले अाहे त्यांच्या कडुन २२,१९० रुपये व सहा मोटार सायकल जप्त करण्यात अाहे व तलवडा हद्दीतच मटका बुक्कीवर धाड टाकुण एक अारोपी अटक करण्यात अाला अाहे त्याकडुन ५६०० रु जप्त करण्यात अाले अाहे

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.