Add new comment

*राजा शिवछत्रपती महानाट्याच्या* भव्य सेट उभारणीचा आज शुभारंभ

गेवराई (प्रतिनिधी) 
स्वाभिमानी युवा ब्रिगेड आयोजित राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गेवराई येथे होणाऱ्या " राजा शिवछत्रपती " या महानाट्याच्या भव्य सेट उभारणीचा शुभारंभ गेवराई येथे होत असुन यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष श्रुषीकेश बेदरे यांनी केले आहे.
 
स्वाभिमानी युवा ब्रिगेड आयोजित राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गेवराई येथे होणाऱ्या
 " राजा शिवछत्रपती " या महानाट्याच्या भव्य सेट उभारणीचा शुभारंभ माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत विविध संत महंतांच्या हस्ते होत आहे.शिवछत्र नगरी र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे
अध्यक्ष श्रुषीकेश बेदरे यांनी केले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.