Add new comment

शेतकरी पत्नीचा घरातच गळफास

वडवणी- कर्जमाफीसाठी पात्रता यादीत नाव न आल्याच्या निराशेतून मुक्ता मधुकर उजगरे या शेतकरी पत्नीने सोमवारी घरातच पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. पती मधुकर यांच्यावरील ५७ हजारांचे कर्ज कर्जमाफीत माफ होईल, अशी त्यांना आशा होती. परतफेडीच्या विवंचनेतून मुक्ता यांनी आत्महत्या केली.  
 
 
 
 
 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.