Add new comment

खुदाई खिदमदगार सोशल फाउंडेशनच्यावतीने  महारक्तदान व व्याख्यान कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा .अय्युब खान

बीड, (प्रतिनिधी):- येथील खुदाई खिदमदगार सोशल फाउंडेशन या पठाण संघटनेच्यावतीने भारतरत्न सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या मध्ये प्रामुख्याने दि ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११ वाजता मिल्लिया महाविद्यालयाच्या आडीटोरीयम हाल येथे अहमदनगरचे प्रसिद्ध वक्ते पठाण अमजद खान व इतर मान्यवरांचे ‘ खान अब्दुल गफार खान यांचे स्वतंत्र लढ्यातील योगदान ‘ या विषयावर व्याख्यान व दि. ६ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १०:३० ते दुपार ३ पर्यंत न प काम्लेक्स बीड येथे महारक्तदान शिबीर व भोजनाच्या कार्यक्रमाचा समावेश असून यासाठी जेष्ठ नगरसेवक जलील पठाण, नगरसेवक जयतुल्ला खान,इकराम खान, दि बी खान,, माजी सभापती शकील खान, सिराज खान आरजू, चंदन पठाण,अय्युब रहीम खान ,अमजद खान, बरकत पठाण, हाफिज मोबीन खान नदवी, प्रा. परवेज युसुफ जई , मुज्तबा अहमद खान, सलीम पठाण, रफिक पठाण, फेरोज पठाण, ,शेरजमा खान ,डॉ रशीद खान, खमर अन्ना खान,कौसर खान , समाजवादी जिल्हाध्यक्ष फेरोज खान ,नूर लाला खान , असलंम खान पठान ,अंबाजोगाईहून हकीम खान,बबलू खान ,जहीर खान प्रयत्न करीत आहे सादर सर्व कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवर असे आवाहन खुदाई खिदमदगार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अय्यूब खान पठाण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.