Add new comment

मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळमुदत शैक्षणिक कर्ज online अर्ज करण्यासाठी मुदत वाढ

महाराष्ट्र शासनाचे, अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत असलेल्या मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई मार्फत महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक ( मुस्लिम,बौद्ध, जैन, सिख,खिश्चन,पारसी व ज्यू ) या समुदायातील गरजु विद्यार्थींकरिता व्यवसायिक, तांत्रिक या सारख्या उच्च अभ्यासक्रमाकरीता (उदा.MBA,MBBS,BAMS,BE, IT.)  दि.10/10/2017 पासून online शैक्षणिक कर्ज योजनेचे अर्ज सन 2017 -2018 या वर्षासाठी स्विकारली जात आहे. तसेच अर्ज online भरण्याची शेवटची दि.15/01/2018 ही होती परंतु या योजनेचे जास्तीत जास्त अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थींना फायदा व्हावा यासाठी दि. 25/01/2018 पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. आणि जिल्हा कार्यालयात संपूर्ण कागदपत्रांसह जमा करण्याची दि. 15/02/2018  ही वाढवण्यात आली आहे.अधिक माहिती करीता तसेच online अर्ज करण्यासाठी   संकेतस्थळावर संपर्क करावा .

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.