Add new comment

हाजी खालेक पेंटर अाफताब सहाफत राज्यस्थरीय पुरस्काराने सन्मानीत

बीड(प्रतिनीधी) येथील दैनिक जंगचे संपादक हाजी अब्दुल खालेक पेंटर याना नांदेड येथील खादमिने उम्मतच्या वतीने दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी नांदेड येथे हैदर गार्डन मध्ये मान्यवरांचा हस्ते मानसन्मान देउन राज्यस्थरीय अाफताब सहाफत पुरस्काराने सन्मानीत करण्यात अाले.
दैनिक जंगचे संपादक हाजी अ खालेक पेंटर याना नांदेड येथील खादमिने उम्मत या संस्थे तर्फे देण्यात येणारा राज्यस्थरीय अाफताब सहाफत या पुरस्काराने नादेंड येथी हैदर गार्डन मध्ये दारुलफत्ता हैद्राबादचे अध्यक्ष मौलाना मूफ्ती सय्यद सादेख मोहीय्योद्दीन,मुफ्ती महमद मोईजोद्दीन नदवी, प्रसिध्द अॅड महमद अ रहेमान सिद्धीकी, मूफ्ती सालेम चाउस, मुफ्ती अय्युब खासमी,खादमीने ऊम्मत्तचे अध्यक्ष अाबेद खान यांच्या हस्ते मानसंन्मान देउन देण्यात अाले असुन सर्व स्थरातुन हाजी खालेक पेटर यांचे स्वागत होत अाहे

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.