Add new comment

अंजनडोह येथील विवाहिता रेशमा निर्मळ मागील दीड वर्षापासून गायब घातपात झाला असल्याचा संशय

बीड प्रतिनिधी-धारुर तालुक्यातील अंजनडोह येथील विवाहिता रेशमा निर्मळ मागील दीड वर्षापासून गायब घातपात झाला असल्याचा संशय या बाबत सविस्तर व्रत असे की रामदास सोपान निर्मळ रा.अंजनडोह ता.धारुर जि.बीड यांची मुलगी रेशमा निर्मळ हिचा विवाह आनंदगाव(सा) ता.केज येथील बापू सौदागर यांचा मुलगा अमोल सौदागर याच्या बरोबर ३१ मार्च २०१६ रोजी हिंदु रितीरिवाजा नुसार अंजनडोह येथे झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी ति  तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाला दिरा सोबत माहेरी आली त्यावेळी तिने  मला सासरचे सर्व लोक मानसिक त्रास देतात. नवरा म्हणतो की तु मला पसंत नाहीस .तु जाडी आहेस  मला  तुझ्याशी बळच लग्न करून दिले. सतत शिवीगाळ करून   मानसिक  त्रास देत आहेत .हे सगळं रडत सांगितले त्यावेळी तितिची आम्ही समजुत काढून दीरासोबत सासरी पाठवले.
    ्  यानंतर ती दी.४/६/२०१६  रोजी पासुन गायब आहे. तिचा सर्वत्र शोध घेतला.केज पोलिस स्टेशन ला हरवल्याची तक्रार दिली.त्याची दखल आजपर्यंत घेतली नाही. 
    याच दरम्यान काल संबंधितांनी व निर्भीड पत्रकार संघटनेचे शेख तालेब व अपर्णा राठोड यांनी साहय्यक पोलीस अधिक्षक वैभव कुलुबर्मे यांची भेट घेऊन या गंभीर घटनेची चौकशी करण्याची विनंती केली

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.