Add new comment

बिंदुसरेच्या पात्रात पायाखोदणी पुल बांधणीच्या कामाला वेग

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील बिंदुसरा नदीवरील जुना पुल पाडण्याचे काम पुर्ण झाले असून आजपासून पायाखोदणीला सुरूवात झाली आहे. दि.१० फेब्रुवारीला पुल उभारणीच्या कामाचे भुमिपुजन होणार असल्याने कामाला गती मिळू लागली आहे.
बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रावरील जुना पुल पाडण्याचे काम पुर्ण झाले आहे. नवीन कामास सुरूवात करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून होत आहेत. दि.१० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भुमिपुजन करण्यात येणार असल्याने पाया खोदणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.