Add new comment

जिल्ह्यात पल्स पोलियो मोहिम यशस्वी- जिल्हा अारोग्य अधिकारी

बीड-पल्स पोलिओ मोहीम २८ जानेवारी २०१८ चे उदघाटन डाॅ बी.डी पवार सहसंचालक अारोग्य सेवा मुंबई अध्यक्षा सवीता गोल्हार ,मुख्यधिकारी जि.प.बीड यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाशल्यचिकीत्सक डाॅ अशोक थोरात व जिल्हा अारोग्य अधिकारी डाॅ राधाकीसन पवार, ईतर अधिकारी उपस्थीत होते
पल्स पोलीओ मोहीम अाज बीड जिल्हयातील ०ते५ वर्ष या वयोगटातील एकुण २,९१,८२० लाभार्थ्यापैकी सकाळी ११.०० वा पर्यंत ४० टक्के लाभार्थ्याना डोस देण्यात अाले उर्वरीत लाभार्थ्याना घरोघरी अाय.पी.पी.अाय रोजी पोलीओचे डोस देण्यात अाले या साठी एकुण ३३२६ टीम तयार केल्या होते ,तसेच ३६५ व ६४३ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात अाले होते तरी उर्वरीत सर्व लाभार्थ्याना पोलिओचे डोसेस देणेबाबत जिल्हाअारोग्य अधिकारी डाॅ पवार यांनी सर्व कर्मचार्‍यांना सुचना देउन मोहीम १००% यशस्वी करण्याच्या सुचना देण्यात अाले अाहे

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.