Add new comment

बीडमध्ये भरदुपारी कलार्कचे घरफोडले ; ३ लाख लंपास

बीड- बीड येथील शिवाजीनगर हद्दीतील मिञ नगर भागात दुपारी  ४ च्या सुमारास चोरांनी घरामध्ये प्रवेश करुन डल्ला मारला मिञ नगर भागातील अायटिया मध्ये असलेले कलार्क सुभाष दगडूबा अासवले यांच्या घरातील ४० हजार नगदी व १० तोडे सोन्  चोरट्याने लंपास केला
 पोलीसांच्या माहितीनूसार मिञनगर भागातील सुभाष अासवले हे अाज घराला कुलुप लावुन सहकुटुंब बाहेर गेले होते याचा फायदा उचलत घराचे मुख्यद्वार तोडुन चोरटे अात शिरले व घरातील कपाटामध्ये ठेवलेले ४० हजार ,१० तोडे सोन् असा एवज लंपास केला त्यानंतर तातडीने पोलीसांना माहिती देण्यात अाली डिवायएसपी सुधीर  खिरडकर,पोलीस निरीक्षक लाकाळ, सपोनी सतीष जाधव ,ठसेतज्ञ,श्वानपथक यांनी घटनास्थळी भेट दिली असुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु होती

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.