Add new comment

कर्जबाजारी शेतकर्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यु

बीड - कानोबाचीवाडी शिरुर येथील एका ६५ वर्षीय शेतकर्‍याने दि १९ जानेवारी २०१८ रोजी सांयकाळी बॅकेचे कर्ज ,नापिकीला कंटाळुन स्वत्हाच्या शेतात विषारी औषद प्राशन केले होते उपचारा दरम्यान अाठ दिवसाने त्यांचा मृत्युझाला 
 
कानोबाचीवाडी शिरुर कासर येथील काळु गुलाब बोरखे वय ६५ याने इंडीया बॅकचे कर्ज,व नापीकीला कंटाळुन  स्वत्हाच्या शेतात विषारी औषद घेतले होते
जिल्हारुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला.सरकारी दवाखाना पोलीसानी पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात अाले

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.