लाइव न्यूज़
Add new comment
रनफाॅर एज्युकेशन ला उत्सपुर्त प्रतिसाद

बीड -शहरातील सर सय्यद अहेमद खान पिपल्स स्कुल तर्फे घेण्यात अालेल्या रनफाॅर एज्युकेशनला चांगलाच प्रतिसाद मिळाला अाहे अाज प्रजासत्ताकदिना निम्मीत्त सर सय्यद अहेमद खान पिपल्स हायस्कुल शाळेतुन रनफाॅर एज्युकेशन रॅलीला सुरवात झाली या रॅलीत भेट देउन शुभेच्छा देताना सांय दै सिटीझनचे संपादक शेख मुजीब,शाळेचे सचीव शेख वकील अहेमद,सय्यद जुल्फेखारअली,नाहेद चौधरी ,शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थीत होते
