लाइव न्यूज़
Add new comment
धांडेगल्लीत युवकाची अात्महत्या

बीड(प्रतिनीधी) शहरातील तेरवी लाईन धांडे गल्लीत अाज सकाळी एका २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेउन अात्महत्या केल्याची घटना घडली
शहरातील तेरवीलाईन धांडे गल्ली येथील किशोर भगवानराव भोसले वय २२ यांने अाज सकाळी राहत्याघरी गळफास घेउन अात्महत्या केली घटनेची माहीती कळताच बीड शहर पोलीस घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला असुन अज्ञाप अात्महत्येचा कारन समजु शकला नाही
