केज

कविता पाटील याचां सत्कार

केजची कन्या कविता पाटील यांनी भारतीय महिला संघाकडून आंतरराष्ट्रीय किक्रेट मँच खेळल्या बद्दल केज तालुका सक्रिय पञकार संघाचे इक्बाल शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उपजिल्हा रुग्णालयात नियमीत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया सुविधांचे उद्घाटन संपन्न

केज:- येथील उपजिल्हा रूग्णालयात  गेली तीन वर्षात  अनेक शस्त्रक्रिया तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ अशोक थोरात यांनी सुरु केल्या व हे रुग्णालय महाराष्ट्रात अग्रगण्य म्हणून नावारूपास आणले. 

Pages