केज

युसुफवडगाव येथे नवविवाहितेची आत्महत्या

सुफवडगाव, (प्रतिनिधी):- केज तालुक्यातील युसुफवडगाव येथे ९ महिन्यापूर्वी विवाह झालेल्या एका विवाहितेने विषारी प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पत्रकार महादेव गायकवाड यांना मातृशोक

केज ( प्रतिनिधी ) तालुक्यातील देवगांव येथील त्रिवेणीबाई दशरथ गायकवाड वय ९० वर्षे यांचे दि.६ मार्च मंगळवार रोजी सकाळी सात वाजता दु:खद निधन झाले आहे.

उत्तरपत्रिका जळीत प्रकरणी 14 कर्मचारी निलंबित; बीईओंच्या निलंबनाचा प्रस्ताव

केज तालुक्यातील ११ परिक्षा केंद्रावरून घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या १४२० उत्तरपत्रिका गटसाधन केंद्रात ठेवण्यात आल्या होत्या. शनिवारी रात्री आठच्या दरम्यान या उत्तरपत्रिकांना आग लागून सर्व उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. यामुळे खळबळ उडाली होती.

डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचा चंदनसावरगावला रास्ता रोको

केज (प्रतिनिधी) फक्त कागदावरच विकास करणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखालील चंदनसावरगाव येथे सोमवारी विराट रास्ता र

केज गटसाधन केंद्र येथे आजच्या बारावीच्या सात केंद्रावर झालेल्या पेपरच्या उत्तर पत्रिका सिल केलेल्या जळून खाक.

केज (प्रतिनिधी) :
केज गटसाधन केंद्र येथे आजच्या बारावीच्या सात केंद्रावर झालेल्या पेपरच्या उत्तर पत्रिका सिल केलेल्या जळून खाक. आज रात्री.८ च्या सुमारास घटना निदर्शनास आली ११९९ ,उर्दू माध्यम १०९ व  इतर ९ एकूण १३१७ विद्यार्थांचे नुकसान.

सराफा व्यापा-याला चिरडणा-या कोल्हापूरच्या ‘आर्या गँग’चा पर्दाफाश

केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांना कारने चिरडून दागिन्यांची बॅग लुटणा-या कोल्हापूरच्या ‘आर्या गँग’चा अवघ्या चार तासांत बीड पोलिसांनी पर्दाफाश केला. टोळीच्या म्होरक्यासह चौघांना मंगळवारी मध्यरात्री गजाआड केले. तसेच चोरीतील मुद्देमालही हस्तगत केला आहे.

केज प्रकरणी चारजण गजाआड; गोव्यातील आर्या गँगशी कनेक्शन केजमध्ये व्यापार्‍यांचा कडकडीत बंद

केज (प्रतिनिधी) केज-अंबाजोगाई रस्त्यावर लुटीच्या उद्देशाने सराफा व्यापार्‍याच्या गाडीला धडक दिल्याने व्यापारी विकास थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.

केजच्या बसस्थानकाचा शुभारंभ आजच होणार - हनुमंत भोसले

केज (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे वाहनतळ असणारे  केजचे बसस्थानक इमारत व वाहनतळाचे मुख्य काम पूर्ण झाले असून रविवारी सायंकाळी शहरातील विविध शाळांच्या तिनशेहुन अधिक मूली व महिला ब

Pages