बीड जिल्ह्यात आज 3 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 3 पॉझिटिव्ह 

बीड दि.6 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज सोमवारी 197 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीड , परळी आणि अंबाजोगाई येथील स्वॅबचा  समावेश होता. एकूण 197 पैकी 3 पॉझिटिव्ह तर 186 .रिपोर्ट निगेटिव्ह तर  8 अनिर्णित आहेत. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेलले कोरोना मीटर आजही सुरूच आहे. मात्र बीड शहरात एकही रुग्ण आज आढळला नाही.

*कोविड-19 06/जुलै/2020*
*आज 03 पॉझिटिव्ह*
*आजचे स्वॅब - 197*
*निगेटिव्ह - 186*
*अनिर्णित - 08*
*01* -एसबीआय,परळी --34वर्षीय पुरुष,
*01*-अशोक नगर,धारूर -10 वर्षीय मुलगा(मुंबई हुन आलेला)
*01* शिक्षक कॉलनी,मोरेवाडी,
अंबाजोगाई,45 वर्षीय पुरुष (एसबीआय बँक,परळी येथील कर्मचारी)

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.