बीड जिल्ह्यात आज 6 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 6 पॉझिटिव्ह 

बीड दि.5 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज रविवारी 248 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीड , परळी आणि अंबाजोगाई येथील स्वॅबचा सर्वाधिक समावेश होता. एकूण 248 पैकी 6 पॉझिटिव्ह तर 239.रिपोर्ट निगेटिव्ह तर 3 अनिर्णित आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलले कोरोना मीटर आजही सुरूच आहे

*कोविड-19 05/जुलै/2020*
*आज 06 पॉझिटिव्ह*
*आजचे स्वॅब - 248*
*निगेटिव्ह - 239*
*अनिर्णित - 03*
*02* -जुना बाजार,बीड --38वर्षीय महिला,11 वर्षीय मुलगा
*01*-संत कबीर नगर,अंबाजोगाई -40 वर्षीय महिला(अलिबाग हुन आलेली)
*02* आष्टी-सुरडी ता आष्टी-30 वर्षीय महिला(मुंबई हुन आलेली)गंगादेवी ता आष्टी-65 वर्षीय पुरुष
*01*-परळी-58 वर्षीय पुरुष

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.