बीड : चौथ्या दिवशीही दिलासा

बीड जिल्ह्याला आजही दिलासा 

बीड दि. 26 ( सिटीझन ) जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज शुक्रवारी 19 व्यक्तींचे स्वॅब  तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील 5 , अंबाजोगाईतील 10 व अन्य 4 अशा 19 स्वॅबचा समावेश होता.19 अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून 19 पैकी 18 निगेटिव्ह  आले आहेत.तर 1 पॉझिटिव्ह आला असून तो अंबाजोगाई ( गिरवली , ता.भूम , जि उस्मानाबाद ) येथील रुग्णालयातील आहे.  

*कोविड 19-बीड अपडेट - 26/जून/२०२०*
*आज पाठविलेले स्वॅब - 19*
*निगेटिव्ह अहवाल - 18*
*पॉजिटिव्ह अहवाल - 01 (वय    28पु) रा गिरवली ता भूम जिल्हा उस्मानाबाद सद्या स्वा.रा.ती.अंबाजोगाई येथे उपचार चालू*

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.