बीड : आज पुन्हा 2 नवे पॉझिटिव्ह

 

बीड दि.12 ( सिटीझन ) जिल्ह्यातून आज शुक्रवारी पाठवण्यात आलेल्या 44 व्यक्तींच्या स्वॅबपैकी 2  रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर अन्य 39 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 3 जणांचे अहवाल रिजेक्टेड असल्याची महिती  जिल्हा प्रशासनाने सांगितले. सदरील 2 पॉझिटिव्ह रुग्ण हे बीड तालुक्यातील आहे.दोन्ही पुरुष असून 1 लोळदगाव आणि 1 बाभूळखुंटा येथील आहेत.  दरम्यान तीन दिवसांत तब्बल 8 पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. 

■ कोविड 19-बीड अपडेट - 12 जून ■ 

आज पाठविलेले स्वॅब - 44
निगेटिव्ह अहवाल - 39
रिजेक्टेड - 03
पॉजिटिव्ह अहवाल - 02
◆1 - लोळदगाव ता.बीड (पुरूष वय 34 वर्षे)
◆ 1 - बाभूळखुंटा ता.बीड (पुरूष वय 30 वर्षे) 
अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.