बीड जिल्ह्यातील एपीएल केशरी कार्डधारकांसाठी मे महिन्याचे नियतन मंजूर

 बीड दि.19 ( सिटीझन ) जिल्ह्याकरिता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल केशरी शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या केसरी शिधापत्रिकाधारकांना मे 2020 साठी सवलतीच्या दराने स्वस्त धान्य नियंत्रणाचे मंजूर झाले आहे. पात्र कार्डधारकांसाठी स्वस्त धान्य नियतन मंजूर करण्यात आले आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश  आघाव  पाटील यांनी कळविले आहे
      हे नियतन परळी वैजनाथ व अन्न महामंडळ नागपूर येथील डेपोमधून उचल करण्यात आले असून त्यांचे आकडे किंटल मध्ये पुढील प्रमाणे आहेत
कडा 14. 598 किंटल गहू, 9. 732 किंटल तांदूळ, आष्टी 19.821 किंटल गहू ,13. 714 क्विंटल तांदूळ ,
पाटोदा 23. 796 क्विंटल गहू ,15. 864  क्विंंटल तांदूळ,
 शिरूर का 6.609 किंटल गहू , 4.406 क्विंटल तांदूळ ,
उमापूर 23. 688 क्विंटल गहू 15. 792 क्विंटल तांदूळ , 
परळी वैजनाथ 147. 663 क्विंटल गहू 98. 442 क्विंटल तांदूळ ,
शिरसाळा 75. 498 क्विंटल गहू 50. 332 क्विंटल तांदूळ,
 अंबाजोगाई 125. 337 क्विंटल गहू 83.598 किंटल तांदूळ ,
घाटनांदुर 58. 983 क्विंटल गहू 39. 332 क्विंटल तांदूळ ,
दिंद्रुड 39. 900 क्विंटल गहू 26. 600 क्विंटल तांदूळ,
 माजलगाव 89. 616 क्विंटल गहू 59. 744 क्विंटल तांदूळ,
 पुसरा 59. 118 क्विंटल गहू 39. 412 क्विंटल तांदूळ,
 केज 76. 407 क्विंटल गहू 50.938 क्विंटल तांदूळ,
 वडगाव 27. 165 क्विंटल गहू 18.110 क्विंटल तांदूळ,
 धारूर 94.428 क्विंटल गहू 62. 952 क्विंटल तांदूळ ,
बीड शहर क्विंटल 142.683 गहू 195.122 क्विंटल तांदूळ ,
बीड ग्रामीण 67. 245 क्विंटल गहू 44.830 किंटल तांदूळ,
 पिंपळनेर 42. 450 क्विंटल गहू 28. 300 क्विंटल तांदूळ,
 चौसाळा 29. 835 क्विंटल गहू 19.890 क्विंटल तांदूळ , नेकनुर 24. 510 क्विंटल गहू 16.340 किंटल तांदूळ,
 गेवराई 25. 884किंटल गहू 17 .256 किंटल तांदूळ ,
तलवाडा 25. 836 क्विंटल गहू 17 .224 किंटल तांदूळ मादळमोही 19.260 किंटल गहू 12. 840 क्विंटल तांदूळ.
असे परळी वैजनाथ येथील डेपोमधून एकूण 1171.818 क्विंटल गहू 781. 212 किंटल तांदूळ व राष्ट्रीय अन्न महामंडळ येथील एकूण 88. 512 क्विंटल गहू 59. 00 8 किंटल तांदूळ नियतन प्राप्त झाले आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.