वैद्यनाथ कारखाना परिसरात आग

परळी, (प्रतिनिधी):- येथून जवळच असलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ कारखाना परिसरात रात्री उशिरा अचानक आग लागली. या आगीमुळे काही वेळ तांत्रिक प्रक्रिया ठप्प झाली होती. सदरील आग कशामुळे लागली याची माहिती मात्र समोर आली नाही.
परळी येथून जवळच असलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ कारखाना परिसरातील चेंबरमधील बेल्टला रात्री उशिरा अचानक आग लागली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन आगीचे कारण मात्र अद्याप मात्र स्पष्ट झाले नाही.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.