शिवस्मारक समितीचे अध्यक्ष मा.आ.विनायकराव मेटे यांची मराठवाडा कृषि विद्यापीठ परिषदेच्या कार्यकारी अधिकारी पदावर निवड

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष मा.आ.विनायकराव मेटे यांची मराठवाडा कृषि विद्यापीठ परिषदेच्या कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल शिवसंग्राम भवन बीड येथे शुभेच्छा देताना युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, वाशिम (मालेगाव) चे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील कुठे, ता.अध्यक्ष रामेश्वर  अक्वार, ता.उपाध्यक्ष भरत पोधाडे,  डॉ.ओमप्रकाश मालपाणी व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.