बांदाच्या वादातुन कुर्‍हाडीने मारहान ; चौघे गंभीर ; गुळज येथील घटना

गेवराई प्रतिनिधी 
ऊस लागवड करत आसतांना आमच्या बांधाच्या कडील गींनी गवत का लावतो मनत गुळज येथील शेतकरी कुटुंबाला जबर मारहान करण्यात आली या मारहानीत गवारे कुटुंबीय गंभीर जखमी झाले आसुन घटना काल शुक्रवार रोजी घडली असून  उपचारा साठी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे दाखल करन्यात आले आहे
गेवराई तालुक्यातील गुळज येथील शेतकरी  राजु गवारे,शिला गवारे,स्वपनील गवारे,इंदु गवारे,सर्व  आपल्या शेतात उस लावनी करत आसतांना तु आमच्या बाधाच्या कडेला गलत का लावतो मनत शेजारील शेतक-याने गवारे कुटुंबीयावर धार दार शस्त्राने जबर मार हान केली यात राजु गवारे वय ४१ शिला गवारे वय ३२स्वपनील गवारे वय १६इंदु गवारे  वय६० गंभीर जखमी झाले आसुन त्यांना उपचारा साठी उमापुर येथील ग्रामीन रुग्णालयात हलवण्यात आले होते परंतु जबर मार लागल्याने गेवराई उपजिल्हा रुगणालयात अाण्यात आले या घटनेचा राजु गवारे याच्या फिर्यादीवरुन तीन जनाविरुध चकलंबा पोलीस ठान्यात तक्रार देन्यात आली आहे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.